जून या सिनेमातील गायिका शाल्मली खोलगडे हिने संगीत दिग्दर्शन केलंय तर अभिनेता जितेंद्र जोशी याने सिनेमातील दोन गाणी लिहीली आहेत. जून साठी गाणी करतानाचा त्यांचा अनुभव शाल्मली आणि जितेंद्रने शेअर केलाय. Watch this interview only on Rajshri Marathi. Senior- Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.